Month: November 2023

आपला जिल्हा

शेतकरी, शेत मजूरांच्या समस्या सोडवा

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. ३० नोव्हेंबर  जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर व जनतेच्या विविध समस्या अवगत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना…

Read More »
आपला जिल्हा

९ डिसेंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गडचिरोलीत

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि ३० नोव्हेंबर देशाचे गृहमंत्री तथा भाजपचे नेते अमित शहा हे आगामी ९ डिसेंबर रोजी गडचिरोली…

Read More »
आपला जिल्हा

गडचिरोली जिल्ह्यात एका दिवसात पोलीस स्टेशन उघडले जाऊ शकते तर रस्ते कां दुरुस्त होऊ शकत नाही? प्रागतिक पक्ष महाराष्ट्र आघाडीचा गंभीर प्रश्न

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. २९ नोव्हेंबर  राज्याचे गृहमंत्री हे एका दिवसात वांगेतुरी सारख्या अतिदुर्गम गावात पोलीस स्टेशन ऊभे करु…

Read More »
आपला जिल्हा

जिल्ह्यातील बेकायदेशीर लोह खाणींमुळेच वन्यप्राण्यांचे हल्ले

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.२७ नोव्हेंबर मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक नागरिकांवर वाघ आणि हत्ती यांचे हल्ले होवून जीव गमवावे…

Read More »
आपला जिल्हा

मानवाधिकारांचे संरक्षणासाठी केंद्रीय मानवाधिकार संघटनेचा कार्यविस्तार : दहिवले

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.२७ नोव्हेंबर  भारतात दररोज लक्षावधी भारतीय नागरिकांच्या मानवी अधिकारांचे हनन होताना दिसून येत आहे. मात्र सामान्य…

Read More »
आपला जिल्हा

गडचिरोली जिल्ह्यात गुंजला संविधानाचा गजर

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २६ नोव्हेंबर आम्ही भारताचे लोक…, संविधान चिरायू होवो, म्हणत गडचिरोली जिल्ह्यातील १२ ही तालुक्यात प्रशासनासह,…

Read More »
आपला जिल्हा

वन्यजीवांच्या हल्यात नागरिकांचे बळी; वनमंत्री, पालकमंत्री आणि वनअधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा 

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २६ नोव्हेंबर  गडचिरोली जिल्ह्यात वाघ,बिबट आणि रानटी हत्तींचा सुळसुळाट झाला असुन शेतकरी शेतमजूर आणि सामान्य…

Read More »
आपला जिल्हा

रानटी हत्तींनी घेतला पुन्हा एक बळी, पिकाचे संरक्षण बेतले जीवावर

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. २६ नोव्हेंबर  धान पिकाचे नुकसान होऊ नये यासाठी रानटी हत्तींना जंगलाच्या दिशेने पळवून लावण्यासाठी गेलेल्या…

Read More »
आपला जिल्हा

नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलताना सांगितले मंत्री धर्मराव आत्राम यांना पाचव्यांदा नक्षलवाद्यांची धमकी

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. २६ नोव्हेंबर  सूरजागड प्रकल्पासह गडचिरोलीत होत असलेल्या खाण प्रकल्पांना पाठिंबा देऊ नका, अन्यथा परिणामांसाठी तयार…

Read More »
आपला जिल्हा

गडचिरोली जिल्ह्यात तीन अपघातात दोघांचा मृत्यू, तर तीन जखमी

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.२६ नोव्हेंबर  गडचिरोली जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन जण ठार झाले तर तीन जखमी झाले. घोट-…

Read More »
Back to top button
Don`t copy text!