हेमंत डोर्लीकर
-
विशेष वृतान्त
गडचिरोलीत चक्का जाम आंदोलनादरम्यान जिल्हाध्यक्ष विश्वजीत कोवासे पोलीसांच्या ताब्यात
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. २३ जुलै गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शिक्षण व्यवस्थेतील कथित अनागोंदी, NEET पेपरफुटी प्रकरणाची जबाबदारी…
Read More » -
विशेष वृतान्त
दिल्लीतील जंतरमंतर वरील आंदोलनाच्या समर्थनार्थ गडचिरोलीत सोमवारी शेकडो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून धरणे देत केली धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. २० जुलै दिल्लीतील जंतरमंतरवर काक्रोच जनता पार्टीचे वतीने नीट पेपर लीक प्रकरणावरून सरकारचा घेराव…
Read More » -
विशेष वृतान्त
उद्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गडचिरोलीकरांचे गांधी चौकात धरणे आंदोलन
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.१९ जुलै देशातील विद्यार्थ्यांच्या NEET परीक्षेतील गैर व्यवस्थापनाची निपक्ष चौकशी करण्याकरिता अशा विविध मुद्द्यावर वीस- बावीस…
Read More » -
विशेष वृतान्त
कुरखेडा तालुक्यात लिहीला जातोय बळजबरीने जमीन अधिग्रहणाचा नवा अध्याय; मुख्यमंत्री सौर उर्जा प्रकल्पासाठी महावितरणच्या एजंसी कडून वनहक्क पट्ट्यांच्या जमीनींचे सर्वेक्षण सुरू
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि १९ जुलै कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा येथे मुख्यमंत्री सौर उर्जा प्रकल्पासाठी वन पट्टाधारकांच्या जमिनीचे सर्वेक्षण…
Read More » -
विशेष वृतान्त
राष्ट्रीय महामार्गाच्या कंत्राटदाराचे कंत्राट तात्काळ रद्द करून त्याचा परवाना काळ्या यादीत टाका – माजी डॉ. देवराव होळी यांची यांची मागणी
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. १५ जुलै भाजपा आदिवासी मोर्चा प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी गडचिरोली जिल्हाधिकारी…
Read More » -
डॉ. नामदेवजी दसराम किरसान यांना वाढदिवसानिमित्त अगणित हार्दिक शुभेच्छा
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.१४ जुलै गडचिरोली–चिमूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेवजी दसराम किरसान यांना वाढदिवसानिमित्त अगणित हार्दिक शुभेच्छा…
Read More » -
विशेष वृतान्त
भूमी अधिग्रहणाविरोधातील आंदोलनाला नवे वळण : स्थानिक आमदाराच्या उपरोधिक व अरेरावीच्या भूमिकेने संतप्त ग्रामस्थ व विद्यार्थी जिल्हा प्रशासनाच्या दालनात
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. १३ जुलै गडचिरोली जिल्ह्यात प्रस्तावित विमानतळासाठीच्या भूमी अधिग्रहणाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाने आता अधिक तीव्र स्वरूप…
Read More » -
विशेष वृतान्त
एटापल्ली तालुक्यातील कुंडमजवळ नक्षली बॅनर-पत्रके आढळली ! नागरिकांनी कंपन्या, ड्रोन सर्वेक्षणास सामुहिक विरोध करावा, न केल्यास परिणाम भोगावे लागतील, चेतावणी ; मार्क्सवादी च्या नावाचे पत्रक असल्याने वैधतेवर प्रश्नचिन्ह
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. १२ जुलै गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात पिपली बुर्गी उपपोलीस स्टेशनच्या हद्दीतील कुंडम या गावाजवळ रविवारी…
Read More » -
विशेष वृतान्त
सोनापूर येथील राजीव गांधी महाविद्यालयात दूषित पाण्यामुळे विद्यार्थ्यांना विषबाधा !
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि १० जुलै चामोर्शी तालुक्यातील सोनापूर येथील राजीव गांधी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यातून विषबाधा झाल्याची धक्कादायक…
Read More » -
विशेष वृतान्त
अयोध्या येथील दानपेटी व देणगी चोरीची निष्पक्ष चौकशी करा; कांग्रेसचा गडचिरोलीत ‘रघुपती राघव राजाराम’ भजन सत्याग्रह
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. ९ जुलै श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या आर्थिक व्यवहारांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा या…
Read More »