आपला जिल्हा

शेती विषयक प्रशिक्षण शिवार फेरीला आमदार डॉ. देवराव  होळी यांनी दाखवली हिरवी झेंडी

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र गडचिरोली चे आयोजन 

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. 20 सप्टेंबर

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र गडचिरोली च्या वतीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अकोला येथे  तीन दिवसीय शेती विषयक प्रशिक्षणासाठी 100 शेतकरी घेऊन जाणाऱ्या गाडीला आमदार डॉ. देवराव होळी यांनी हिरवी झेंडी दाखवून शिवार फेरी साठी रवाना करण्यात आले.

यावेळी प्रामुख्याने वरिष्ठ शास्त्रज्ञ संदीप कऱ्हाळे, भाजपा जेष्ठ नेत्या प्रतिभाताई चौधरी, डॉ. प्रीतम चिरडे, नरेश बुध्येवार, एस. पी. सलामे, ए. डी. ठाकरे तथा शेतकरी उपस्थित होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!