जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि १८ जुलै
शोषितांचा आवाज बुलंद करणारे महान क्रांतिकारक, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने जिल्हा कार्यालयात अभिवादन करण्यात आले. यावेळी शहर अध्यक्ष सतिश विधाते, काँग्रेसचे जेष्ठ नेते हसनअली गिलानी, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष रजनिकांत मोटघरे, माजी नगरसेवक रमेश चौधरी, कोषाध्यक्ष प्रभाकर वासेकर, ओबीसी सेल अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसाकडे, शिक्षक सेल अध्यक्ष देवाजी सोनटक्के, नंदू वाईलकर, जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, हरबाजी मोरे, समय्या पशूला, अनिल कोठारे, शरद ब्राम्हणवाडे, जितेंद्र मूनघाटे, अजय भांडेकर, डी.ऐन. रामने, बाबुराव गडसूलवार, भैयाजी मुद्दमवार, माजिद सय्यद, लालाजी सातपुते, कल्पना नंदेश्वर, आशा मेश्राम, आरती कंगाले, पौर्णिमा भडके, सुवर्णा उराडे, निशा निंदेकर, आदी काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.