पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.१४ जुलै
गडचिरोली–चिमूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार
डॉ. नामदेवजी दसराम किरसान
यांना वाढदिवसानिमित्त अगणित हार्दिक शुभेच्छा
त्यांना निरोगी, दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या माध्यमातून मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला नवी गती मिळो. ही प्रार्थना




