आपला जिल्हा

अमृत महोत्सवनिमित्ताने गडचिरोली बसस्थानक परिसरात स्वच्छता अभियान

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि १२ ऑगस्ट

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्याने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ गडचिरोली विभागातर्फे शुक्रवारी स्वच्छता अभियान राबविण्यात आला. विभागातर्फे ९ ते १६ ऑगस्ट पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेत विभागातील व आगारातील परीसर, बसस्थानक व आगार परिसर स्वच्छ करण्यात आला.  यावेळी विभागाचे विभाग नियंत्रक अशोक वाडीभस्मे व आगार व्यवस्थापक मंगेश पांडे तसेच प्रदीप सालोडकर, चरण चहारे, अश्विन दोडके, पवन पाटील, भिकंचन पाटील,लक्ष्मीकांत चौधरी, रवी बुर्ले, किशोर लिंगलवार, पवन बासनवार, अनंता धारणे, नविन बंडवाल, नरेद्रा दुमनवार, कृष्ण निकेसर, प्रकाश मडावी, सचिन धकाते, जमनादास खोब्रागडे, अतुल रामटेके, रवी पुन्न्कटवार, राजु कन्नाके, अभिषेक गणविर, जगदिश गजपुरे, सुरेश सिडाम, मनिषा पंधरे, सोनी फाये, हेमलता मसराम, प्रिया सोळंके, सुप्रिया हनवते, रचना कुमरे, पुष्पा झरे, रेखा धकाते यांसह विभागातील व आगारातील चालक, वाहक, यांत्रिकी व प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!